Gurukrupa Kumkum
1. Why is Kumkum used in the worship of Deities ?
- Kumkum (Red powder) is prepared from turmeric. Since turmeric grows beneath the surface of the Earth, it contains vibrations of the Earth. When kumkum is offered to a Deity, these vibrations, along with the Deity's vibrations, are transmitted to the worshipper. This helps increase the worshipper's sattvikata (Spiritual purity).
- Offering kumkum during the worship of the Goddess signifies invoking Her Shakti (Divine Energy) and Chaitanya (Divine consciousness).
- Offering kumkum to a Deity is regarded as an expression of gratitude unto the Deity and a prayer for His/Her blessings.
2. Special characteristics of Gurukrupa Kumkum
- Gurukrupa Kumkum is prepared from pure natural ingredients (such as turmeric and lemon). Hence, it has a higher level of sattvikata. Consequently, it appears naturally red but not unnaturally bright red.
- When held between the fingertips, it feels slightly grainy, like fine semolina, which is an indication of its purity.
- Since this kumkum is pure, it does not leave stains when applied to the forehead or dissolved in water.
3. Benefits of Gurukrupa Kumkum
- The mind and the environment remain pleasant.
- It enhances concentration and enthusiasm.
- It helps awaken bhav (Spiritual emotion), and perform daily activities with enthusiasm.
- While applying kumkum, slight pressure is exerted on the Ajna-chakra (The sixth centre in the spiritual energy flow system, located in the mid-brow region in the subtle body), which can also help improve blood circulation.
4. How should Gurukrupa Kumkum be used ?
- While performing Abhishek or worshipping a Deity, kumkum should be offered with the ring finger.
- While applying a tilak (A vertical mark made on the forehead) or kumkum to the forehead or the Ajna-chakra, the ring finger should preferably be used, since it is traditionally believed to be directly connected with the heart and the nadis (Subtle energy channels).
- While performing Kumkumarchan (A ritual in which kumkum is offered to the Goddess), chant Her Name and offer kumkum pinch by pinch, beginning from Her Holy feet and proceeding up to Her head, or bathe the Goddess with kumkum. In some traditions, while performing Kumkumarchan, kumkum is offered only at the Holy feet of the Goddess.
*Disclaimer
गुरुकृपा कुमकुम
१. देवतापूजन में कुमकुम का उपयोग क्यों करते है ?
- कुमकुम हलदी से बनाया जाता है । हलदी भूमि के पृष्ठभाग के नीचे होती है । इसलिए उसमें भूमितरंगें होती हैं । कुमकुम देवी-देवताओं को अर्पण करने से उसमें विद्यमान भूमितरंगें देवी-देवताओं की तरंगों के साथ ही पूजा करनेवाले को प्राप्त होती हैं । परिणामस्वरूप पूजक की सात्त्विकता बढने में इसका लाभ होता है ।
- देवीपूजन के समय कुमकुम अर्पण करने से उनमें विद्यमान उनकी शक्ति और चैतन्य जागृत होता है ।
- देवता को कुमकुम अर्पण करना, देवताओं के प्रति कृतज्ञता व्यक्त करने तथा उनसे आशीर्वाद की कामना करने का प्रतीक माना जाता है ।
२. गुरुकृपा कुमकुम की विशेषताएं !
- गुरुकृपा कुमकुम शुद्ध प्राकृतिक घटकों से (उदा. हलदी, नींबू आदि से) बनाया गया है । इसलिए इसमें सात्त्विकता अधिक है तथा यह प्राकृतिक लाल रंग जैसा दिखता है । यह भडकीला लाल नहीं है ।
- चुटकी में लेने पर इसका स्पर्श कुछ महीन सूजी जैसा लगता है; अर्थात यह शुद्धता की कसौटी पर अधिक खरा सिद्ध होता है ।
- यह कुमकुम शुद्ध होने से माथेपर लगाने से अथवा पानी में घोलने से उसके धब्बे नहीं पडते ।
३. गुरुकृपा कुमकुम के लाभ !
- मन तथा वातावरण प्रसन्न रहता है ।
- मन की एकाग्रता एवं उत्साह में वृद्धि होती है ।
- भावजागृति के लिए तथा दैनिक कार्य उत्साह से करने के लिए सहायक है ।
- कुमकुम लगाते समय आज्ञाचक्र पर थोडा-सा दबाव दिया जाता है, इससे रक्तसंचार में सुधार होने में सहायता होती है ।
४. गुरुकृपा कुमकुम का उपयोग कैसे करें ?
- देवता के अभिषेक अथवा पूजा के समय अनामिका से (करांगुली के निकट की उंगली) कुमकुम अर्पण करें ।
- माथे पर अथवा आज्ञाचक्र पर तिलक अथवा कुमकुम लगाते समय संभवत: अनामिका का उपयोग करें; क्योंकि इस उंगली का सीधा संबंध हृदय एवं नाडियों से होने की मान्यता है ।
- देवी का कुंकुमार्चन करते समय देवी का नामजप करते हुए एक-एक चुटकीभर कुमकुम देवी के चरणों से प्रारंभ कर उसके माथे तक अर्पण करें अथवा देवी को कुमकुम से स्नान करवाएं । कुछ लोग देवी का कुंकुमार्चन करते समय केवल चरणों पर अर्पण करते हैं ।
*Disclaimer
गुरुकृपा कुंकू
१. देवपूजेमध्ये कुंकू का वापरतात ?
- कुंकू हे हळदीपासून बनवले जाते. हळद भूमीच्या पृष्ठभागाखाली वाढत असते. त्यामुळे त्यात भूमीलहरी असतात. कुंकू देवाला वाहिल्यामुळे त्यातील भूमीलहरी देवाच्या लहरींसह पूजा करणार्यास मिळतात. परिणामी पूजकाची सात्त्विकता वाढण्यास त्याचा लाभ होतो.
- देवीपूजनाच्या वेळी कुंकू अर्पण करणे म्हणजे तिची शक्ती आणि चैतन्य जागृत करणे होय.
- देवाला कुंकू वाहणे, हे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे, तसेच त्याच्याकडून आशीर्वादाची कामना करण्याचे प्रतीक मानले जाते.
२. गुरुकृपा कुंकवाची वैशिष्ट्ये !
- गुरुकृपा कुंकू बनवतांना ते शुद्ध नैसर्गिक घटकांपासून (उदा. हळद, लिंबू आदींपासून) बनवले आहे. त्यामुळे त्याची सात्त्विकता अधिक आहे. त्यामुळे ते नैसर्गिकरित्या लाल दिसते. ते खूप भडक लाल नाही.
- हे बोटाच्या चिमटीत घेऊन पाहिल्यास थोडे बारीक रव्यासारखे लागते, म्हणजेच शुद्धतेच्या कसोटीवर ते अधिक सरस ठरते.
- हे कुंकू शुद्ध असल्याने कपाळावर लावल्यावर किंवा पाण्यात विरघळल्यावर त्याचे डाग पडत नाहीत.
३. गुरुकृपा कुंकवाचे लाभ !
- मन आणि वातावरण प्रसन्न रहाते.
- मनाची एकाग्रता आणि उत्साह यांत वाढ होते.
- भावजागृतीसाठी आणि दैनंदिन कार्य उत्साहाने करण्यासाठी साहाय्यक ठरते.
- कुंकू लावतांना आज्ञाचक्रावर थोडासा दाब दिला जातो, त्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यासही साहाय्य होते.
४. गुरुकृपा कुंकवाचा उपयोग कसा करावा ?
- देवतेला अभिषेक किंवा पूजा करताना अनामिकेने (करंगळीच्या शेजारचे बोट) कुंकू अर्पण करावे.
- कपाळावर किंवा आज्ञाचक्रावर तिलक वा कुंकू लावताना शक्यतो अनामिकेचा वापर करावा, कारण या बोटाचा संबंध थेट हृदयाशी आणि नाड्यांशी असतो असे मानले जाते.
- देवीचे कुंकुमार्चन करतांना देवीचा नामजप करत एक-एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वहावे अथवा देवीला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी देवीला कुंकूमार्चन करतांना कुंकू केवळ चरणांवर वाहिले जाते.
*Disclaimer
Customer reviews