Sanatan Sattvik wicks
1. Importance of cotton wicks
Cotton is a natural and highly pure substance. In the oil lamp lit during worship, the cotton wick functions as the Pruthvitattva (Absolute Earth Principle), the oil as the Apatattva (Absolute Water Principle), and the flame as the Tejtattva (Absolute Fire Principle). This helps attract the Deity Principle to the venue of worship and enhances its sattvikata (Spiritual purity). The worshipper also obtains subtle spiritual benefit from it.2. Special characteristics of Sanatan Sattvik wicks
Sanatan Sattvik wicks are made from pure cotton.3. Importance of lighting a lamp
- Lighting an oil or ghee lamp in the temple at home helps awaken the Deity Principle in it.
- Lighting an oil or ghee lamp near the Tulsi (Holy basil) plant in the courtyard at dusk helps generate a protective sheath of the Deities' sattvik (Spiritually pure) vibrations around the house.
- Keeping an oil lamp lit in the bedroom at night helps promote peaceful sleep.
- A lit oil lamp helps calm the mind, enhances enthusiasm, and improves efficiency.
- In Hathayoga (Path of Deliberate Rigour), the flame of a lamp is used for spiritual practices such as Tratak (in which a thoughtless state is achieved by concentrating on an object).
4. How should Sanatan Sattvik wicks be used ?
- Remove the previous day's wick from the lamp every day and clean the lamp thoroughly before placing a new wick.
- While placing the wick, ensure that it is completely immersed in the oil or ghee. This will help keep the flame steady.
- Dispose of the burnt or used wick respectfully along with the nirmalya (Withered flowers and leaves, which have been offered earlier to a Deity). Do not discard it at an inappropriate place.
*Disclaimer
सनातन सात्त्विक बाती
१. रूई की बातियों का महत्त्व !
रूई एक प्राकृतिक और अत्यंत शुद्ध पदार्थ है । पूजास्थान पर जलाए दीप में रूई की बाती पृथ्वीतत्त्व, तेल जलतत्त्व तथा ज्योति अग्नितत्त्व के रूप में कार्यरत होते हैं । इससे पूजास्थान पर देवी-देवताओं के तत्त्व आकृष्ट होने तथा वहां की सात्त्विकता वृद्धिंगत होने में सहायता मिलती है । साथ ही इसका सूक्ष्मस्तरीय लाभ पूजक को होता है ।२. सनातन सात्त्विक बातियों की विशेषता !
सनातन सात्त्विक बातियां शुद्ध रूई से बनाई हैं ।३. दीप जलाने का महत्त्व !
- पूजाघर में तेल अथवा घी का दीप जलाने से पूजाघर में देवतातत्त्व जागृत होने में सहायता मिलती है ।
- गोधुलि के समय (सायंकाल में) घर के प्रांगण की तुलसी के निकट दीप जलाने से घर के सर्व ओर देवी-देवताओं की सात्त्विक तरंगों का सुरक्षा-कवच सिद्ध होता है ।
- रात में शयनगृह में दीप जलाने से वह शांत निद्रा के लिए सहायक होता है ।
- दीप मन शांत होने, मन का उत्साह बढाने तथा व्यक्ति की कार्यक्षमता बढाने में सहायक होता है ।
- हठयोग मे दीप का उपयोग त्राटकादि साधना के लिए किया जाता है ।
४. सनातन सात्त्विक बातियों का उपयोग कैसे करें ?
- प्रतिदिन दिप में लगाई पहले दिन की बाती हटाकर दिप स्वच्छ धो लें, तदुपरांत उसमें नई बाती का उपयोग करें ।
- बाती का उपयोग करते समय बाती तेल में अथवा घी में पूर्णत: डूब जाएगी, इस प्रकार से रखें । इससे ज्योति स्थिर रहने में सहायता होगी ।
- बूझी हुई तथा उपयोग में लाई गई बाती आदरपूर्वक निर्माल्यसहित विसर्जित करें । उसे अनुचित स्थान पर न फेंकें ।
*Disclaimer
सनातन सात्त्विक वाती
१. कापसाच्या वातींचे महत्त्व !
कापूस हा नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध पदार्थ असतो. पूजेच्या ठिकाणी लावलेल्या दिव्यात कापसाची वात पृथ्वीतत्त्वाची, तेल जलतत्त्वाचे अन् ज्योत अग्नीतत्त्व म्हणून कार्यरत असते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी देवतांची तत्त्वे आकर्षित होण्यास आणि तेथील सात्त्विकता वाढण्यास साहाय्य होते. तसेच याचा सूक्ष्मातील लाभ पूजकाला होतो.२. सनातन सात्त्विक वातींचे वैशिष्ट्य !
सनातन सात्त्विक वाती शुद्ध कापसापासून बनवल्या आहेत.३. दीप लावण्याचे महत्त्व !
- देवघरात तेलाचा वा तुपाचा दिवा लावल्यामुळे देवघरातील देवतातत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.
- सायंकाळी अंगणातील तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षक-कवच सिद्ध होते.
- रात्री आपल्या निजण्याच्या खोलीत दिवा लावून ठेवल्यास ते शांत निद्रेसाठी साहाय्य होते.
- दिवा मन शांत होण्यास, मनाचा उत्साह वाढण्यास आणि व्यक्तीची कार्यक्षमता वाढण्यास साहाय्य करतो.
- हठयोगामध्ये दिव्याचा त्राटकादी साधनेसाठी वापर केला जातो.
४. सनातन सात्त्विक वातींचा उपयोग कसा करावा ?
- प्रतिदिन दिव्यातील आदल्या दिवशीची वात काढून दिवा स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर त्यामध्ये नवीन वातीचा वापर करा.
- वातीचा वापर करतांना वात तेलात किंवा तुपात पूर्णपणे बुडेल, अशा पद्धतीने लावा. त्यामुळे ज्योत स्थिर रहाण्यास साहाय्य होईल.
- विझलेली किंवा वापरलेली वात आदरपूर्वक निर्माल्यासह विसर्जित करा. ती अयोग्य ठिकाणी टाकू नका.
*Disclaimer
Customer reviews